Whats new

शंभराची नवी नोट

New Rs.100 Note  

भारतीय रिझर्व्ह बँकेकडून मंगळवारी शंभर रूपयांची नवी नोट बाजारात आणण्यात आली. यावेळी कार्यक्रमात जुनी आणि नवी अशा दोन्ही शंभर रूपयांच्या नोटा प्रदर्शनासाठी ठेवण्यात आल्या होत्या. नव्या नोटेच्या वरच्या बाजुला विशिष्ट संख्या वाढत्या आकारात छापण्यात आल्या आहेत. यापूर्वी जुन्या नोटेवर या संख्या एकाच आकारात असत.