Whats new

कृती तिवारी बनली ‘डिजिटल इंडिया’ची ब्रँड ऍम्बेसिडर

kruti tiwari  

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘डिजिटल इंडिया’ या महत्त्वाकांक्षी योजनेची ब्रँड ऍम्बेसिडर म्हणून इंदौरच्या आयआयटी टॉपर कृती तिवारीची निवड करण्यात आली आहे.

डिजिटल इंडियाच्या पुढील वर्षभरातील कार्यक्रमांमध्ये कृती मोदींच्या सोबत काम करणार आहे. देशभरात या योजनेचा संदेश पोहचविण्याचे कामही ती करणार आहे. 1 जुलैला मोदी यांनी डिजिटल इंडियाची घोषणा केल्यानंतर उद्योजकांनी तब्बल साडेचार लाख कोटी रूपयांची गुंतवणूक करून, यामाध्यमातून देशभरात सुमारे 18 लाखांची रोजगार निर्मिती करणार असल्याची घोषणा केली आहे.