Whats new

वैशालीची अव्वल स्थानी झेप ४२व्या राष्ट्रीय महिला बुद्धिबळ स्पर्धेच्या

Chess  

तामिळनाडूच्या फिडे मास्टर वैशाली आर. हिने भार्इंदर येथे ४२व्या राष्ट्रीय महिला बुद्धिबळ स्पर्धेच्या पाचव्या फेरीत गोव्याच्या ग्रँडमास्टर भक्ती कुलकर्णीला धक्का देत अव्वल स्थानी झेप घेतली. दुसऱ्या बाजूला तामिळनाडूच्याच इंटरनॅशनल मास्टर मिचेल कॅथरिना पी. हिने चमकदार कामगिरी कायम राखली.