Whats new

भूकंपाची पूर्वसूचना देणारे यंत्र उत्तराखंडमध्ये कार्यान्वित

earthquake  

उत्तराखंडमध्ये भूकंपाची पूर्वसूचना देणारी यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. भारतात प्रथमच अशी यंत्रणा तैनात केली असून इटलीकडून हे तंत्रज्ञान घेण्यात आले आहे. यामुळे 5 रिश्टर स्केलपर्यंतच्या भूकंपाची सूचना मिळू शकणार आहे. इटलीच्या स्पेस डायनॅमिक्सकडून संशोधित करण्यात आली असून डेहराडूनच्या कुमाऊ भागामध्ये उभारण्यात आली आहे. यामुळे अवघ्या काही सेकंदांमध्ये दिल्लीत याचे संदेश मिळणार आहेत.