Whats new

नीरज कुमार मुख्य सुरक्षा सल्लागार

NIRAJ KUMAR  

दिल्लीचे माजी पोलीस आयुक्त नीरज कुमार यांची बीसीसीआयने पुढील वर्षी भारतात होणाऱ्या टी-२० वर्ल्डकपसाठी सुरक्षा आणि भ्रष्टाचारविरोधी समितीचे (एमएसयू) मुख्य सल्लागार म्हणून नियुक्ती केली आहे.

बीसीसीआयने म्हटले की, मोठ्या स्पर्धेसाठी घोषित केलेल्या आयोजन समितीत डॉ. एम. श्रीधर क्रिकेट संचालनालयाचे महासंचालक असतील. अमृत माथूर यांना मुख्य समन्वयक व आर. पी. शाह यांना मॅनेजर नियुक्त करण्यात आले आहे. राव यांना क्रिकेट संचालनालय व्यवस्थापक म्हणून नियुक्त केले.