Whats new
Shopping Cart: Rs 0.00

You have no items in your shopping cart.

Subtotal: Rs 0.00

Welcome to

Allauddin

लियांडर पेसने बदलले 100 जोडीदार

 

भारताचा अनुभवी टेनिसपटू लियांडर पेसने आपल्या कारकिर्दीत आणखी एक मैलाचा दगड पार करत असताना दुहेरीत 100 व्या जोडीदारासमवेत खेळण्याचा विक्रम नोंद केला. नॉटिंगहम येथे एजॉन ओपन टेनिस स्पर्धेच्या दुहेरीत पेस मार्सेल गॅनोलर्ससह कोर्टवर उतरला. मार्सेल आता हा पेसचा दुहेरीतील चक्क 100 वा जोडीदार ठरला आहे.

पेस हा 100 व त्याहून अधिक जोडीदारांसह दुहेरीत खेळलेला एकूण 47 वा टेनिसपटू ठरला आहे. पेसने यापैकी 71 खेळाडूंसह टूर लेव्हल व 29 खेळाडूंसह चॅलेंजर स्तरावर सहभाग घेतला आहे.