Whats new
Shopping Cart: Rs 0.00

You have no items in your shopping cart.

Subtotal: Rs 0.00

Welcome to

Allauddin

1965 मधील युद्धाला 50 वर्षे झाल्याने केंद्राकडून भव्य कार्यक्रम

 

लाल बहादूर शास्त्री पंतप्रधान असताना 1965 मध्ये त्यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या भारत-पाकिस्तान युद्धाला 50 वर्षे झाली असल्याने केंद्राने त्यानिमित्त मोठा कार्यक्रम करण्याचा निर्णय घेतला आहे. संस्मरण कार्यक्रमानुसार केंद्र शासनाकडून चर्चासत्रे आणि चित्रपटांचे प्रदर्शन याचे सादरीकरण होण्याची दाट शक्यता आहे.