Whats new

जिजामाता गौरव पुरस्कार

 

छत्रपती सेवा प्रतिष्ठानचा ३४वा ‘जिजामाता विद्वत्त गौरव पुरस्कार’ प्राचीन इतिहास संशोधक श्रीपाद केशव चितळे यांना जाहीर झाला आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.