Whats new

विश्वचषकासाठी गोवा यजमान

football  

2015  'इंडियाज गॉट टॅलेंट' च्या सहाव्या पर्वाचा अंतिम सोहळा पार पडला. अरुणाचल प्रदेशचा माणिक पॉल या शोचा विजेता ठरला. परिक्षक किरण खेर, करण जोहर आणि मलायका अरोरा खान यांनी माणिकच्या नावाची घोषणा करताच त्याच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. माणिकला पुरस्काराच्या रुपात ट्रॉफीसह पन्नास लाख रुपये आणि मारुती सुझुकी सेलेरियो कार मिळाली.