Whats new

लिपिक विचारलेल्या प्रश्नपत्रिका

राज्यशासनाच्या सर्वच विभागात भरल्या जाणारे हे पद आहे. अर्थातच वर्षातुन सर्वाधिक जागा याच पदासाठी निघतात. महत्‍त्वाचे म्हणजे या पदासाठी केलेला अभ्यास राज्य शासनाच्या सर्वच विभागाद्वारे निघणा-या विविध पदांसाठी उपयुक्त ठरतो. आता यापेक्षा अधिक जाणून घ्यायची गरजच नाही. खरे तर त्वरित अभ्यासाला लागण्याची आणि प्रत्यक्ष सरावाची गरज आहे. येथे एक विचारलेली आणि एक अतिसंभाव्य प्रश्नपत्रिका दिली आहे ती फक्त २० मध्ये. हे प्रश्नपत्र तुम्ही तीन महिन्यांपर्यंत सोडवू शकता.

लिपिक विचारलेल्या प्रश्नपत्रिका (Click Here to Buy)

लिपिक विचारलेल्या प्रश्नपत्रिका

स्पर्धा परीक्षांच्या अभ्यासक्रमावर आधारीत प्रश्नपत्रिका