Whats new

पोलीस भरती अतिसंभाव्य प्रश्नपत्रिका

पोलीस भरतीचे प्रश्नपत्र सोडविण्यासाठी ऑनलार्इन सुविधा सुरू होईल याची आपण अपेक्षाही केली नसेल. येथे दोन प्रश्नपत्र विचारलेले आणि दोन अतिसंभाव्य प्रश्नपत्र फक्त २०/-  मध्ये उपलब्‍ध करून दिले आहेत. उमेदवाराला अभ्यासाची गती वाढविता यावी आणि लेखी परीक्षेत चांगले गुण मिळविता यावे हाच यामागील उद्देश आहे. हे प्रश्नपत्र तुम्हाला तीन महिने ऑनलाईन सोडविता येतील.

पोलीस भरती अतिसंभाव्य प्रश्नपत्रिका (Click Here to Buy)

पोलीस भरती अतिसंभाव्य प्रश्नपत्रिका 1

स्पर्धा परीक्षांच्या अभ्यासक्रमावर आधारीत प्रश्नपत्रिका

 

पोलीस भरती अतिसंभाव्य प्रश्नपत्रिका 2

स्पर्धा परीक्षांच्या अभ्यासक्रमावर आधारीत प्रश्नपत्रिका