Whats new

रेल्वे मराठी प्रश्नपत्रिका

आपणास माहितच आहे देशात सर्वात जास्त जागा रेल्वेमध्येच भरल्या जातात. देशतील सर्वात मोठे नेटवर्क रेल्वेचेच आहे. वेगवेगळ्या १७ झोनद्वारे रेल्वेच्या विविध पदांसाठी परीक्षा होत असतात. अलीकडे रेल्वेचे पेपर प्रादेशिक भाषेतही व्हायला लागलेत. आम्ही येथे मराठी आणि हिंदी दोन्ही भाषेत प्रश्नपत्र उपलब्‍ध करून देणार अहोत. सध्या अलीकडेच झालेल्या ग्रुप डी ची प्रश्नपत्रिका (मराठी) उपलब्‍ध करून दिली आहे फक्त  ₹ १०/- मध्ये.

रेल्वे मराठी प्रश्नपत्रिका (Click Here to Buy)

रेल्वे मराठी प्रश्नपत्रिका

स्पर्धा परीक्षांच्या अभ्यासक्रमावर आधारीत प्रश्नपत्रिका