Whats new

तलाठी विचारलेल्या प्रश्नपत्रिका

परीक्षा जिल्हा निवड मंडळाची असो अथवा महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे घेण्यात येणा-या वर्ग १ च्या (class 1)  पदासाठी असो. आज घडीला देण्यात येणारे प्रश्नाचे स्वरूप पाहता प्रश्नपत्र वेळेच्या आत सोडवून पाहण्याचा सराव करण्याची अत्यंत आवश्यकता असते. विशेष म्हणजे तुम्ही सरावासाठी यापूर्वीच्या विचारलेल्या प्रश्नपत्रांचाही उपयोग करू शकता. येथे एक विचारलेला आणि एक सरावप्रश्नपत्र दिला आहे फक्त २०/- मध्ये. तुम्ही संबंधित प्रश्नपत्र तीन महिनेपर्यंत सोडवू शकता.

तलाठी विचारलेल्या प्रश्नपत्रिका (Click Here to Buy)

तलाठी विचारलेल्या प्रश्नपत्रिका

स्पर्धा परीक्षांच्या अभ्यासक्रमावर आधारीत प्रश्नपत्रिका