Whats new
Shopping Cart: Rs 0.00

You have no items in your shopping cart.

Subtotal: Rs 0.00

Welcome to

Allauddin

२५० चे ऑफर पॅकच का ?

तुम्हाला स्पर्धा परीक्षेमार्फतच करियर करायचे असेल आणि तुम्ही तुमचे ध्येय निश्चित केले असेल तर तुम्ही या ऑफर पॅकविषयी जाणून घ्यायलाच हवे.
ही ऑफर केवळ 31 मार्च 2015 पर्यंतच
या ऑफर पॅकमध्ये तुम्हाला मिळेल....

१) रोजगार नोकरी संदर्भ :
लेटेस्ट नोकरीविषयी माहिती, शासकीय व निमशासकीय निघणा-या जागांची माहिती, UPSC पासून लिपिकापर्यंत विविध स्पर्धा परीक्षांची तयारी कशी करावी याविषयी संपूर्ण माहिती तुम्हाला प्रत्येक आठवड्याला मिळेल. वस्तुत: रोजगार नोकरी संदर्भची वा‌र्षिक फी 450/- रुपये म्हणजे दोन वर्षाला
९००/- रूपये आहे. ती ऑफर पॅकमध्ये तुम्हाला केवळ २५०/- रूपयांतच मिळेल.

२) ज्ञानभंडार :
प्रत्येक दिवसाला ५० प्रश्न. इतिहास, भूगोल, चालू घडामोडी, राज्यघटना, समाजसुधारक, अर्थशास्त्र इत्यादी विषयांवर दररोजच ५० प्रश्न तुम्हाला वाचायला मिळतील. स्पर्धा परीक्षार्थ्याला नियमित वाचण्याची सवय लागावी, चालू घडामोडीविषयी तो अपडेट असावा म्हणून आम्ही दोन वर्षे तुम्हाला दररोज ५० प्रश्न देत राहू. अर्थात जेव्हापासून ही योजना सुरू झाली तेव्हापासून पुढील (365 x 2 = 730) 730 व्या दिवसापर्यंत म्हणजे दोन वर्षे तुम्हाला ही माहिती मिळेल. समजा तुम्ही १०२ व्या दिवशी पॅक विकत घेतला असेल तर 102 दिवसापर्यंतचे मॅटर एकाचवेळी देण्यात येईल आणि पुढील मॅटर प्रत्येक दिवशी Day 103, Day 104, Day 105…… याप्रमाणे 730 व्या दिवसापर्यंत मिळत राहील. काही प्रश्न रिपीटही होतील परंतु हे प्रश्न वाचल्याने तुमचा आत्मविश्वास कमालीचा वाढेल. वस्तुनिष्ठ प्रश्नांवर कमांड येईल आणि नियमित वाचनाची सवय लागेल. हेही तुम्हाला ˆ 250/- च्या पॅकमध्येच मिळेल.

३) व्यक्तिमत्त्व विकास :
खरे म्हणजे हा विषय असा आहे की ज्याची प्रत्येकालाच गरज आहे. आजच्या घडीला स्पर्धा परीक्षार्थ्यांना या विषयाची आणि प्रेरणेची तर नितांत गरज आहे. कोणत्याही कामाला सुरूवात करण्यापूर्वी जर ते काम करण्याचे प्रोत्साहन मिळत असेल तर ते काम करण्याची आवड निर्माण होते. डिप्रेशनपासून आपण कायमस्वरूपी दूर राहतो. थकवा जाणवत नाही. यासंबंधित आठवड्याला दोन लेख याप्रमाणे एकूण 208 लेख दोन वर्षे तुम्हाला मिळतील तेही केवळ 250/- च्या ऑफर पॅकमध्येच.

४) अतिसंभाव्य प्रश्नपत्रिका (२५) :
PSI/STI/ASST पूर्व परीक्षेच्या २५ अतिसंभाव्य प्रश्नप‌त्रिका, त्याही प्रत्यक्ष आयोगाच्या धर्तीवर म्हणजे
स्पर्धा परीक्षार्थ्यांसाठी ही एक पर्वणीच ठरावी. या प्रश्नप‌त्रिका तुम्हाला ऑनलाईन सोडवून पहाता
येतील. कमी गुण मिळाले, कोणता विषय मागे राहिला, अभ्यासाची नेमकी रणनीती कशी असावी या
सर्व प्रश्नांची उत्तगरे तुम्हाला या प्रश्नपत्रिका सोडवून मिळेल.

एवढे सारे म्हणजे रोजगार नोकरी संदर्भ (2 वर्षे), ज्ञानभंडार (36,500 वस्तुनिष्ठ प्रश्न), व्यक्तिमत्त्व विकास (एकूण 208 लेख) आणि अतिसंभाव्य प्रश्नपत्रिका (एकूण 25) हे तुम्हाला केवळ 250/- रुपयांत मिळणार. अर्थात ही ऑफर केवळ 31 मार्च 2015 पर्यंतच राहील. त्यानंतर ही ऑफर बंद करण्यात येईल.